Description
Janivechi Janiv (जाणिवेची जाणीव) By Mrunialini Vanarase & Girish Abhyankar
जाणीवपूर्वक वास्तव जग जाणताना, कल्पिताच्या जगाचेही स्वरूप जाणताना, वास्तवाचे आणि कल्पिताची जगं एकमेकाला छेदतात ते तपासताना सापडतो निसर्ग-नियमांचा प्रकाश. या प्रकाशात सारं काही स्वच्छ होतं – काय होऊ शकतं, काय होऊ शकत नाही आणि आपल्याला काय करता येतं. तंत्रज्ञानाची खरी मानवी किंमत कोणती? तथाकथित पुनःनवीकरणक्षम उर्जेचे भविष्य काय आहे? कार्बन आधारित जीवनाचं भविष्य काय आहे? सिलिकॉनसृष्टीचं रूप कसं आहे? निसर्ग-नियम आणि त्यांचे परिणाम माहित असतील तर हे प्रश्न समजू लागतात, त्यांची उत्तरं देखील कळू लागतात. याच प्रश्नांचा आणि उत्तरांचा धांडोळा घेण्यासाठी – जाणिवेची जाणीव.
Reviews
There are no reviews yet.