Description
व्हिजन प्रकाशन चे “विद्या-सिद्धी” सायंटिफिक टेस्ट सिरीज..
इयत्ता 10th सेमी इंग्लिश माध्यम –
Class 10th मराठी,
Class 10th इतिहास,
Class 10th Algebra,
Class 10th Geometry,
Class 10th भूगोल,
Class 10th General Science,
Class 10th इंग्लिश,
Class 10th हिंदी
या विषयांचे “ऑफलाईन टेस्ट सिरीज”
सर्व विषयाचा अभ्यासक्रम ४ भागामध्ये खालील प्रमाणे विभागून दिला जातो
प्रथम सत्र
भाग १ – २५%, भाग २ – २५%, चाचणी परिक्षा पेपर १ व प्रथम सत्र परीक्षा पेपर १
द्वितीय सत्र
भाग ३ – २५%, भाग ४ – २५%, चाचणी परिक्षा पेपर २ व प्रथम सत्र परीक्षा पेपर २
उत्तरपत्रिका संच – १ उत्तरपत्रिके मध्ये १ च विषयांचे टेस्ट सोडवणे. वेगवेगळ्या विषयाला वेगवेगळी उत्तरपत्रिका वापरणे.
१) शालेय चाचण्या, सहामाही, वार्षिक परीक्षा याना अनुसरून पॅकेज व प्रश्नपत्रिकांचे स्वरूप
२) सहामाही, वार्षिक परीक्षांच्या पूर्वतयारीची प्रश्नपत्रिका
३) प्रश्नसंच – उत्तरपत्रिका संच यामध्ये सोपी भाषा व सुबक सुसंगत मांडणी.
४) आमच्या अनुभवी तज्ज्ञ विषय शिक्षकांकडून पेपर तपासणी, सूचना व मार्गदर्शन
५) निर्दोष आणि उत्कृष्ट छपाई
६) या शिवाय सर्व पेपर सोडविल्यास शिक्षकांच्या सूचनांचे पालन केल्यास १००% प्रगतीची हमी.
Also Available in
– Class 10th all subjects DVD Combo Pack
– Class 10th all subjects Pendrive
अधिक माहिती साठी 7719857474
Reviews
There are no reviews yet.