Description
Entire Syllabus Covered as per Maharashtra State Board’s New Syllabus
संस्कृत व्याकरण
स्वरान्त, व्यंजनान्त , अनियमित शब्द ,संख्यावाचक शब्द,
१-४-६-११ आणि २-३-५-७-८-९ या दोन्ही गटातील धातूंचे कालरूपे
(वर्तमानकाळ, प्रथम भूतकाळ , आज्ञार्थ, विध्यार्थ – परस्मौपदी, आत्मनेपदी)
कर्तरी कर्मणी रूपे, धातुसाधित विशेष , त्वान्त – तुमन्त – त्यबन्त
अणव्यये,प्रयोजक रूपे , प्रयोग, संधी सोडवा , संधी करा ,
समानार्थी व विरुद्धार्थी शब्द वगैरे उपयुक्त व्याकरण.
————————————————————————–
अत्यंत तज्ञ व अनुभवी शिक्षक श्री. दिपक भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली सीडी.